Raja Rani Chi Ga Jodi 19th August Full Episode Highlights | राजा रानी ची गं जोडी | Colors Marathi

2021-08-20 3

कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत संजू अपर्णाने तिच्या पहिल्या प्रेग्नन्सीबद्दल खोटं सांगितल्याचं सत्य सगळ्यांसमोर सांगते. आणि ती सगळ्यांसमोर अपर्णाला घराबाहेर काढते. काय घडणार मालिकेत बघूया त्याची एक झलक. Reporter :Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale